Ethics (नीतिशास्त्र)

₹8,000
₹3,999
Choose Currency:
Description
🎯 MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 – नवा विशेष कोर्स
Ethics, Integrity & Aptitude (GS-4)
Mentor:
Nilesh Sir
(UPSC 4 Mains, 1 Interview, 2 MPSC MAINS)
📘 कोर्सची वैशिष्ट्ये
🔹 1. 30+ उच्च-गुणवत्तेची व्याख्याने
संपूर्ण GS-4 syllabus चे कव्हरेज
प्रत्येक घटकासाठी सरळ, सोपा व समजण्यासारखा दृष्टिकोन
🔹 2. केस स्टडी मास्टरी प्रोग्राम
प्रत्यक्ष परीक्षेतील पद्धतीनुसार केस स्टडी लिहिण्याचा सराव
Real-life administrative परिस्थितींवर आधारित समस्या–उपाय मॉडेल
उच्च गुण मिळवण्यासाठी खास “Structure + Keywords + Value Addition” तंत्र
🔹 3. Short Notes for Quick Revision
परीक्षेच्या आधी जलद Revision मुद्देसूद नोट्स
परिभाषा, सिद्धांत, thinkers, administrative values — सर्वांचा समावेश
🔹 4. Answer Writing Practice Sessions
दर आठवड्याला उत्तर लेखन सत्र
वैयक्तिक Feedback
Model Answers आणि UPSC/MPSC टॉपर्सच्या पद्धतींचे विश्लेषण
🔹 5. संकल्पनात्मक स्पष्टतेवर विशेष फोकस
Ethics, Attitude, Emotional Intelligence, Aptitude, Probity in Governance यांचे सहज समजेल असे स्पष्टीकरण
Practical examples + सरकारी कर्मचारी यांच्या वास्तवातील उदाहरणांचा वापर
🔹 6. परीक्षेत 100+ गुण मिळवण्यावर लक्ष केंद्रित
MPSC मुख्य परीक्षेतील बदल लक्षात घेऊन अद्ययावत approach
Value Addition Sheets: Quotes, Constitutional values, Committee reports
📅 कोर्स सुरू होण्याची तारीख:
2 फेब्रुवारी 2026
💰 विशेष ऑफर किंमत: ₹3999
Actual Price: ₹8000
ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी!
📞 नोंदणीसाठी संपर्क करा:
📱 8806242059 l 9403692940
🌐 www.aeonias.com
Loading...