Internation Relations (आंतरराष्ट्रीय संबंध)

Description

आंतरराष्ट्रीय संबंध (International Relations) नवीन बॅच – नवीन MPSC राज्यसेवा 2025 पॅटर्नसाठी
📅 सुरुवात : १८ ऑगस्ट २०२५ पासून
📍 Recorded मोडमध्ये उपलब्ध


🧭 कोर्सचे वैशिष्ट्य:
राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार (2025 पासून लागू), आंतरराष्ट्रीय संबंध हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुणात्मक दृष्टिकोनातून स्कोरिंग विषय ठरत आहे. या बॅचमध्ये नवीन पॅटर्नचा संपूर्ण विचार करून, अभ्यासक्रमाचे संपूर्ण कव्हरेज आणि उत्तरलेखन कौशल्य विकासाला विशेष महत्त्व दिले जाईल.


📘 या बॅचमध्ये काय शिकाल?

  • नवीन अभ्यासक्रमानुसार आंतरराष्ट्रीय संबंधाचे परिपूर्ण संकल्पनात्मक स्पष्टीकरण

  • भारताचे विविध देशांशी संबंध: अमेरिका, रशिया, चीन, इजरायल, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, इ.

  • भारताची परराष्ट्र धोरणे व बदलते जागतिक समीकरणे

  • आंतरराष्ट्रीय संस्था (UN, WTO, IMF, BRICS, SCO, QUAD, आदि)

  • भारताची शेजारील देशांशी सुरक्षा, व्यापार, आणि रणनीतिक भागीदारी

  • उत्तरलेखन कार्यशाळा आणि उत्तर तपासणी

  • चालू घडामोडींची समकालीन संदर्भात चर्चा


🎯 कोणासाठी उपयुक्त?

  • MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025

  • राज्यसेवा मुख्य परीक्षेत GS-2 मध्ये अधिक गुण मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी

  • निबंध व उत्तरलेखन सुधारणा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी


या बॅचचे वैशिष्ट्ये:

  • विषयतज्ज्ञ मार्गदर्शकांची टीम

  • नवीन अभ्यासक्रमावर आधारित साप्ताहिक टेस्ट सिरीज

  • उत्तरलेखनाची नियमित सत्रे

  • PDF नोट्स, handouts आणि चालू घडामोडींचा समावेश

  • दैनंदिन अभ्यास पद्धतीसाठी वैयक्तिक मार्गदर्शन

  • मराठीतून अध्यापन

  • Limited Seats – दर्जेदार तयारीवर भर


📍 बॅच मोड:
▪️ Recorded Access


📞 नोंदणीसाठी संपर्क करा:
📱 8806242059
🌐 www.aeonias.com
📌 Seats मर्यादित आहेत – लवकर नोंदणी करा!

Loading...

PRICE
₹1,500
₹3,000
50.00% off
Choose Currency: